प्रीतीचं झुळझुळ पाणी
वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांच सर्वांगी
गेले मी न्हाऊनी