पुढील अंतरा/ अंतरे

थोडी हिरवळ, थोडे पाणी
मस्त त्यात ही रात चांदणी
उतरा ओझी, विसरा थकवा

अंग शहारे जशी खंजिरी
चांदहि हलला, हलल्या खजुरी
हलल्या तारा, हलला वारा