फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने शकुनाच्या.. शकुनाच्या मेंदीने.. सजले रे क्षण माझे सजले रे

झुळुक वाऱ्याच्या आली रे लेऊन कोवळी सोनफुले
साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे
या वेडाचे.. या वेडाचे.. नाचरे भाव बिलोरे..
मेंदीने....