वार्‍यावरती घेत लकेरी, गात चालल्या जल-लहरी !

चहू दिशांना प्रेमरसांकित
लकेर घुमवि सुरेल संगित
अन्‌ संध्येच्या गाली नकळत स्वप्‍न रंगवी निलांबरी !