गालावर खळी, डोळ्यांत धुंदी
ओठावर खुले लाली गुलाबांची
कधी, कुठे, कसा तुला सांग भेटू?
वाट पाहतो मी एका इशाऱ्याची
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तुझा रंग मला दे...