माझा भाव तुझे चरणी
तुझे रूप माझे नयनी..
त्वा मोडिली माझी माया
मी तो जडलो तुझिया पाया..