ग साजणी ! कुण्या गावाचि, कुण्या नावाचि, कुण्या राजाचि, तू ग राणी आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी