वेदश्री....
दोन दिवस बाहेरगावी गेलो असल्याने नेटपासून दूर होतो.
ग्रेसच्या त्या पुस्तकाचे नाव "संध्यामग्न पुरुषाची लक्षणे" असेच आहे. माझ्याकडे आहे ते पुस्तक. 'सांध्य मग्न' असा कुठेच उल्लेख नाही.
असो.... बाकी तुझ्या नव्या कोड्यातील 'व' त्रास देत आहे.... पुढे जाऊ देत नाही.