मी ग्रेस वाचलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या पुस्तकाचे नाव हुकुमीपणे सांगणे शक्य नाही.. जेव्हा मी हा लेख पाहिला तेव्हा मला कळले की ह्या नावाचे पुस्तकही आहे म्हणून.. त्या लेखात 'सांध्यमग्न' लिहिलेय म्हणून मी तुमची चूक असल्यागत तुम्हाला सांगितले. चुकलेच माझे.. मी अजून खोदाखोद करायला हवी होती. सॉरी..