पैलतीरा नेशील
साथ मला देशील
काळीज माझं तू
सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनवंचा चांद तू..