जा जा रानीच्या पाखरा तू जा रं भरारा
तुला घालिते चारा, तुला घालिते चारा
द्यावा संदेसा म्हायेरा, तू जा रं भरारा