मम स्पर्शाने तुझी मुग्धता
होत बोलकी तुला न कळता
माझ्याविण ही तुझी चारूता
मावळतीचे सूर्यफूल ते
सूर्यफूल ते करतो....