आमच्याकडे चिकवड्याच म्हणतात.   गव्हाच्या चिकाच्या चिकवड्या  माहीत नाहीत. तांदुळाच्या वाफेवरच्या फेण्या आणि हे पीठ शिजवून त्या मिश्रणाच्या पसरून पापड्या घालतात. असो. साबुदाण्याच्या चिकवड्यांमध्ये जिरे घातले तर त्या तळल्यावर त्याला किंचित पिवळा रंग येतो.  मी या पापड्या साध्या प्लॅस्टीकच्या कागदावरच घातल्या होत्या. मेणकापड म्हणजे कोणते कापड?

मिश्रण गरम असेपर्यंतच कारभार आटोपायचा असल्याने जास्त पापड्या करून ठेवायच्या असल्यास २-४ जणींनी मिळून तरी कराव्यात किंवा हप्त्याहप्त्याने तरी करायला घ्यावे.

खरे आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !