स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे ओळखले का मला?