आज वारा बने रेशमाचा झूला
ही खुशीची हवा साद घाली तुला
मोर सारे तुझे हे पिसारे तुझे
रूप पाहून हे चंद्र भागेल ग..