कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाब गेला
वैभवाने बहरून आला याल का हो बघायाला