मेणकापडाला इंग्लिशमध्ये नक्की काय म्हणतात याची कल्पना नाही पण वॅक्सक्लॉथ नामक गोष्ट गुगलल्यावर मेणकापडसदृशच चित्रे पाहिल्यासारखी वाटली मला. सामान्यतः हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या गादीच्या चादरींखाली गुळगुळीत (चिकणे) प्लॅस्टीकसदृश कापड घालतात बघ.. तेच मेणकापड.