कधी तू.. रिमझिम झरणारी बरसात
कधी तू.. चमचम करणारी चांदण्यात
कधी तू.. कोसळत्या धारा, थैमान वारा....

[हल्लीच्या मराठी चित्रपटातून नवनवीन कलाकारांना वाव देणे तसेच गाण्याच्या चित्रीकरणाला महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते. 'मुंबई-पुणे-मुंबई' या एकदोन वर्षातील चित्रपटातील वरील श्रीरंग गोडबोले यानी लिहिलेले वरील गीत या उदाहरणासाठी घेतले आहे. शब्द खूपच छान आहेत..... विशेषतः

"...रातराणी वेडया जंगलात..
कधी तू.. हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत... "

[विषयांतराबद्दल क्षमस्व. ]

रातराणी वेड लावते ही कल्पना मनी होतीच, पण गीतकार उलटपक्षी 'जंगल अगोदरच वेडे आहे.. ' असे जे म्हणतो ते फार भावले.... अशा वेड्या जंगलात ही रातराणी.

सुंदरच !