तुमचे लेखन बरे आहे पण तुमच्या की बोर्डची पूर्णविरामाची कळ चिकटून राहते का बघा. एका ऐवजी पुष्कळवेळा उमटत आहे. प्रश्नचिन्हाचीही कळ तपासून पाहा. तीही चिकटत असावी. कीबोर्डवर काही सांडले होते का उजव्या बाजूला?
धन्यवाद.