कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का?का हे असे, होते असे, ही आस लागे जीवा...कसा सावरु मी आवरु मी स्वतःलादिसे स्वप्न का हे जागतानाही मलाआभास हा...आभास हा..