हे कोडे इतके सोपे असूनही कोणीच कसे उत्तर देत नाहीये? पुस्तकही माहितीतले असायला हरकत नसावीच अशा लेखिकेचे आहे. उत्तर मिळायचेच नव्हते तर मग मनात आधी असलेले 'पातोडणी' हेच अवघड कोडे दिले असते तर माझ्या मनाला तरी बरे वाटले असते.