मोरुतात्या, योग्य निरीक्षण आहे तुमचे .. पण तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टी या जाणून बुजून लिहिलेल्या आहेत. भावना उत्कट वाटण्यासाठी ( डीप इमोशन ). मला माहीत नाही की असे काही असते का नाही .. फेसबुक वर चार्वीचर्वण करायची सवय म्हणूनही असेल बहुदा .. आपण ज्येष्ठ असाल ( लिखाण बरे आहे या वाक्यावरून काढलेले अनुमान ) आपणच मार्गदर्शन करावे.
बाकी नावाप्रमाणेच मी सुज्ञ आहे. चू.भू.द्या.घ्या.