"व" मुळे अडकलो आहे हे तुला कळविले होतेच.... विचार करून करून मेंदू शिणला असला तरीही अजून तर्काच्या जंगलात हिंडतोच आहे. आता तू 'लेखिका' हा एक चांगला संकेत दिल्याने त्या दिशेने प्रवास करतो.वेट.... [म्हणजे मराठीत 'थांब...']