देवा मला रोज एक अपघात कर
देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर
देवा मला रोज एक अपघात कर

कधी कुठेतरी बसावी धडक
कळ मला यावी, तिला कळावे तडक
घायाळाला मिळो एक घायाळ नजर.. हाय!
देवा मला रोज एक अपघात कर!

(बोलण्याच्या ओघात 'हिरविण' शब्द अकृत्रिमपणे बोलून जाणारा अजून एक माणूस सापडल्याचा अत्यंत आनंद झाला. )