अस्मादिकांचा जयजयकार असो.... वेदश्री...

ओळखले...

"पावसाआधीचा पाऊस.... "

इतका वेळ लागायचे कारण अर्थातच तू 'व' ला स्वतंत्र रूप दिल्यामुळे.
शोधक नजर मग तशाच नावाच्या पुस्तकाकडे जात राहिले. 'साप" तसे "ऊस" ह्या दोन विकल्पांनीही फार पिडले. पाऊसही मनी आले होतेच म्हणा.