शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला
साजणा रे, मोहना रे, ऐक ना रे...