अरे मन मोहना,रे मोहना कळली देवा तुला, राधिका रे राधिकाकळली राधिका रे कळल्या गोपिकासाधी भोळी मीरा तुला कळली नाहीतुझी माझी प्रीत कधी जुळली नाही