मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते..

आकाशी.. स्वप्नांच्या.. हरपून भान शिरते
हुरहुरत्या.. सांजेला.. कधी एकटेच झुलते