अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते
अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते