अनु, खूप छान अनुवाद केलास. दोन्ही भाग आवडले.
तुम्ही तो भिकारडा फरशीवरचा डाग रंगवायला माझ्या रंगपेटीतले रंग चोरता. आधी सर्व लाल रंगाच्या छटा चोरल्यात. मला आता सूर्योद्याचे देखावे रंगवता येत नाहीत. नंतर पिवळा.जांभळा..शेवटचा पोपटी रंगसुद्धा चोरलात.
विविध रंगाच्या डागाचे हे रहस्य असेल असे वाटलेही नव्हते.
श्रावणी