खूप सुंदर लेखन आहे. पहिल्या भागापासून वाचत होतो. उत्सुकता वाढत होती, भीतीही वाढत होती. भारतीय सैन्याबद्दल जो आदर होता त्यात या लेखाने भर पडली.