वेड लागलं मला वेड लागलं आता वेड लागलं
दिसलीस वाऱ्यामध्ये, आपुल्याच तोऱ्यामध्ये
निळेभोर नभ तुझ्या, काळ्याभोर डोळ्यांमध्ये..
वेड लागलं मला...