नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात