कॅप्टन बेलवलकरांचे हे पुस्तक माझ्याकडे आहे आणि त्याचे नाव 'घटकेत रोविले झेंडे' असे आहे. 

बाकी तुम्ही 'संगत नरहरची' हे पुस्तक बरोबर ओळखलेत त्यामुळे तुम्हाला साऱ्या चुका माफ! (नरहर) कुरुंदकर सरांबद्दल वाचावे तितके नेहमीच कमी वाटत आलेय मला. प्रामाणिकपणे सांगते मला वाटले होते की ह्या कोड्याचे उत्तर मलाच सांगावे लागेल कारण ते कुणाला उलगडेलसे नसेलच. अभिनंदन! तुम्ही वाचलेत हे पुस्तक?

पुढचे कोडे : संत शागीरदा