कधीतरी वेड्यागत वागायाला हवे
उगाचच रातभर जागायाला हवे
सुखासीन जगण्याची झाली जळमटे
जगणेच पुरे सारे झाडायाला हवे.. कधीतरी वेड्यागत वागायाला हवे...