दुसरा भाग छानच आहे. विशेषतः भुताच्या गोंधळलेल्या अवस्थेचे वर्णन मजेशीर आहे.  :) शेवट आवडला.

मुंबईची आगाऊ बिघडलेली पोरं!!
हमम....हा "अनु"वाद दिसतोय ;)

या सारख्या विषयावर "पछाडलेला" नावाचा चित्रपट पहिल्याचे आठवते. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, विजय चव्हाण (तिघेही भुतांच्या भूमिकेत) आणि भरत जाधव.