काय रे देवा...

आता पुन्हा पाऊस येणार
आकाश काळंनिळं होणार
मग मातीला गंध सुटणार
मग मध्येच वीज पडणार
मग तुझी आठवण येणार

काय रे देवा...