पूर्ण मनोगतावर काही शोधायचे असल्यास जशी 'शोध' सोय दिली आहे तशी एका धाग्यापुरते काही शोधायचे असल्यास 'या धाग्यात शोध' असे काही देता येईल का? अशा धाग्यांकरता ते खूप उपयोगी पडेल असे वाटते.