अनुताई मस्त आहे शेवट पण.. मूळ कथा वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद. अनुवादही छानजमला आहे, आपली विनोदी लिहीण्याची हातोटी आहेच... ती अशीही कामी येऊ शकते तर!!