हो.... मिळतो म्हणजे विकत मिळतो! आणि तुला प्रश्न आहे म्हणून नव्हे... तर हेही एक ऑप्शन आहे असे सुचविले गं!
आणि चिकवड्या शब्दाबाबत तुझ्याशी एकदम सहमत! चिकवड्या... म्हणजे आमच्या विदर्भात तरी, चिकाच्या वड्या.. या साबुदाण्याच्या पापड्याच!
रोहिणी, अशीच भगर-बटाट्याच्या चकल्यांची कृती लिही ना! मस्त लागतात... तिखट तिखट!!!