काहि वर्षांपुर्वी फ़िल्म्स डिविजनचा (?) एक चित्रपट येउन गेलाय. खास लहान मुलांसाठि होता तो चित्रपट. नाव आठवत नाहि पण भुताच्या भुमिकेत नाना पाटेकर आहे आणि नोकराच्या भुमिकेत 'अंताक्षरी' फ़ेम अन्नु कपुर आहे. त्यातल्या लहान मुलीचे काम (जी भुताला मुक्ति मिळवळ्यासाठि प्रयत्न करते) खुप छान झालेय. कुणाला आठवतोय का तो चित्रपट?