तुझी भांडाभांडी जाम आवडली. खरेच आपण जेव्हा बरोबर असतो तेव्हा ते तावातावाने मांडायला खूपच मज्जा येते ना?

(माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची की 'जेव्हा माझं बरोबर असतं तरीही समोरचा वाद घालत असतो तेव्हा मला खूप राग येतो....' ..'पण..' मी म्हणायचे, 'तेच तर तुमच्या वादाचं मूळ कारण असतं ना... ते त्याला कसे कळणार?...  '). असो!