डिस्क्लेमर : या खाणाऱ्या माणसाच्या आहेत. स्वतः काहीही केलेले नाही. त्यामुळे चूभूध्याघ्या.

१. पोळी शक्यतो हाताने कुस्करावी. मिक्सर मधून फारच जास्त बारीक होते. (पीठच होते म्हणा.)
२. कांदा जरा मऊपणा आणतो. तेव्हा जर कुरकुरीत हवी असेल तर कांदा टाळावा.