संगीत शारदा हे संगीत नाटक आहे हे मला माहिती होते पण त्या नाटकाचे पुस्तकदेखील आहे ही नविनच माहिती मिळाली. धन्यवाद!