हुश्श्श्श्श ! मेंदूला घामटं आणलं आज या गणुनी.. फार दिवसांनी तूफान मजा आली! एरवी मी म्हणालेच असते तुम्हाला की तुम्ही पुस्तकाच्या नावात आहेत ती अवतरणचिन्हे कोड्यात द्यायला विसरलात म्हणून.. पण या कोड्याबद्दल मात्र अजिबात नाही म्हणणार बा! अवतरणचिन्हे दिली असतीत तर लै म्हंजी लैच पचडा झाला असता न्हवं का..