बाप लेकी

वेदश्री..... गम्मत वाटली मला, तुझ्या मेंदूला आलेल्या झिणझिण्या पाहून. बाकी तू म्हणतेस तसे " " अवतरण चिन्ह टाकले असते तर मग मजाच संपुष्टात आली असती. शेवटी तू थकली नाहीस हे विशेष.