प्रिय मुंबईकर वाचकांसाठी विशेष सूचनाः
या कथेतील मुंबईच्या नावाचा वापर फक्त मूळ कथेतील 'अमेरिका व इंग्लंड' या तुलनेला समांतर 'मुंबई व गाव' या बदलासाठी आहे. कथेतील मुंबईबद्दल ची मते ही भूताची मते आहेत आणि त्यांच्याशी मानवी अनुवादक सहमत नाही. काही वाक्ये विनोदनिर्मीतीसाठी आणि मूळ कथा माशी टू माशी उचलून त्यात एकसुरीपणा जाणवू नये म्हणून घातली आहेत. मुंबईकरांना टोमणे मारण्याचा कोणताही हेतू यात अभिप्रेत नाही.
(निःपक्षपाती)अनु