दास डोंगरी राहतो
कोड्याच्या रचनेत 'डों' असा अनुस्वारीत शब्द नाही... तरीही हेच पुस्तक असावे.
वेदश्री तू दिलेले 'पातोडणी' कोडे पुस्तकातील कथानक वाचले, म्हणजे माझ्या लक्षात आले की हे पुस्तक मी वाचलेले नाही अगर पाहाण्यातही आलेले नाही.
'तोडपाणी' असे एक वात्रटिकांचे पुस्तक पाहिल्याचे स्मरते.
असो.
नवीन....
चावा मापुनत्र