'तोडपाणी' हे उत्तर अगदी बरोबर आहे फक्त मला अपेक्षित असलेले पुस्तक हे वात्रटिकांचे नसून गद्यलेखनाचे आहे. लेखकाचे नाव नेमके आता आठवत नाहीय.. बघून सांगते.तोडपाणी या शब्दाचा नेमका अर्थ कोणी सांगू शकेल का?

तुमच्या कोड्याचे उत्तर - पुत्र मानवाचा

तमा रागीणय