पहिला भाग वाचला आणि वाटले की आता थोडी प्रतिक्षा करावी लागेल. पण इतक्या अल्पावधीत आणि इतका छान अनुवाद बघायला मिळेल अशी शक्यता पण वाटली नव्हती.
अहो, मनोगतवर भुताटकी तर नाही ना????
आणि असलीच तर ती वारंवार प्रत्ययास यावी ही मनापासुन इच्छा.
अनुचे विशेष आभार.